अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अ‍ॅसिडिटी

अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अ‍ॅसिडिटी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  आरोग्यासाठी प्रोटीन खुप महत्त्वपूर्ण असतात. आपल्या दिवसभरातील कामावर आपल्याला किती प्रोटीनची आवश्यकता आहे, हे समजते. दिवसभर बैठे काम असेल तर रोज कमीत कमी शरीराच्या एक किलोग्रॅमसाठी ०.८ ग्रॅम प्रोटीनची मात्रा आवश्यक आहे. मात्र अतिरिक्त प्रमाणात प्रोटीन घेतल्यास त्याचे शरीरावर दुष्पपरिणाम दिसून येतात.

हे होतात परिणाम

१) किडनीवर त्यांचा दबाव येतो. ताण पडून सूज येते.

२) किडनीला होणारा सामान्य रक्तपुरवठा कमी होऊन अस्वस्थता वाटते.

३) प्रोटीनच्या पदार्थात फायबर नसल्याने अ‍ॅसिडीटी, पोट फुगण्याची समस्या होते.

४) एनिमल बेस्ड प्रोटीनमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असल्याने हृदयविकाराचा धोका असतो.

५) ऑस्टियोपोरोसिस या आजाराचा धोका वाढू शकतो.

६) कमी प्रोटीन मिळाल्याने चयापचयाची प्रक्रिया मंद होते

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु