मडक्यातील पाण्याचे ९ फायदे आणि फ्रिजच्या पाण्याचे ५ तोटे जाणून घ्या

 
मडक्यातील पाण्याचे ९ फायदे आणि फ्रिजच्या पाण्याचे ५ तोटे जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  मातीच्या मडक्यातील थंड पाणी कधीही बाधत नाही. याउलट फ्रिजच्या पाण्याने अनेकप्रकारचे त्रास होऊ शकतात. शिवाय, मडक्यातील पाणी पिण्याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या पाण्यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरोनचा स्तर वाढतो. तसेच अ‍ॅसिडीटीसारखी समस्याही दूर होते. मडक्यातील पाणी पिण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

मातीच्या भांड्यातील पाण्याचे फायदे
१ मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने घशाचा त्रास होत नाही.
२ हे पाणी अधिक थंड नसल्याने वात होत नाही.
३ गेरु शरीराला थंडावा मिळतो.
४ यात विषारी पदार्थ शोषून घेण्याची क्षमता
५ पाण्यात सर्व सूक्ष्म पोषक तत्व एकत्र येतात.
६ पाण्याचे तापमान संतुलित राहते.
७ शरीरात टेस्टोस्टेरोन हे हार्मोन्सचा स्तर वाढतो.
८ रोगप्रतिकारक शक्ती अधिक वाढते.
९ अ‍ॅसिडीटीची समस्या दूर होते.

फ्रिजमधील पाण्याचे तोटे
१ अनेकदा पोटात दुखण्याची शक्यता असते.
२ घसा खराब होतो.
३ वाताचा त्रास होऊ शकतो.
४ घशातील पेशींचे तापमान कमी होऊन अनेक समस्या होतात.
५ घशातील ग्रंथींवर सूज येते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु