रक्त वाढविण्यासाठी सिताफळ फायदेशीर, जाणून घ्या आणखी फायदे

रक्त वाढविण्यासाठी सिताफळ फायदेशीर, जाणून घ्या आणखी फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण सगळेच सिताफळ खातो हे फळ सगळ्यांनाच आवडते. आपल्याला हे माहित नाही की, हे फक्त फळ नसून एक औषध आहे. यामुळे खूपसारे गुण असतात. अॅटीऑक्सीडेंट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरलेलेल हे फळ फक्त आपल्या शरीरातील रक्ताला शुद्ध करत नसून ते रक्त वाढविण्याचे सुद्धा काम करते. हे फळ खाल्याने कोणताही आजार दूर होतो. जाणून घेऊया की, सिताफळ खाल्याने काय फायदे होतात?

जाणून घेऊया की, सिताफळ मध्ये काय असते आणि त्याचे फायदे

सिताफळमध्ये २३५ कॅलरी, ०.१ संतृप्त फॅट जे आपले वजन कमी करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त यामध्ये २२.५ सोडियम, ७ % पोटॅशियम, १९ % कार्बोहाइड्रेट, ४४ % डाइटरी फायबर, १० % प्रोटीन, १ % व्हिटॅमिन ए, १५ 1% व्हिटॅमिन सी, ६ % कॅल्शिअम, ८ % लोह, २५ % व्हिटॅमिन B6 और १३ % मॅग्नीशियम असते.

हे फळ कॅन्सर रोगाला दूर करते
यामध्ये भरपूर  अॅंटीऑक्सीडेंट असते. जे आपल्या बॉडीला  फ्री रॅडिकल्सपासून लढण्याची मदत करते. ज्यामुळे तुम्हाला कॅन्सरपासून आराम मिळू शकतो.

वजन कमी होते
या फळामध्ये लो कॅलरी आणि लो फॅट असल्यामुळे याचे सेवन शरीरामध्ये फॅट बर्न करण्यासाठी मदत करतात एवढेच नव्हे तर हे फळ खाल्याने भूक कमी लागते जे आपले वजन कमी होण्यास महत्वपुर्ण आहे.

रक्त वाढते
या फळात आयरन खूप असते जे आपल्या शरीरातील रक्ताची कमीला भरुन काढते. यासोबतच आपली हाडे ही मजबूत होतात.

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
सिताफळ खाल्याने स्त्रीच्या गर्भाच्या विकासासाठी फळाचा उपयोग उपयुक्त ठरतो.

दृष्टी वाढवा
रोज सिताफळ खाल्याने डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर कमी होतो. एवढेच नव्हे तर यामुळे तणाव आणि डिप्रेशन कमी होते

डायबिटीज आणि हार्टसाठी फायदेशीर
लो कॅलरी आणि अॅंटी हायपर ग्लाइसेमिक गुणांमुळे आपली शुगर कंट्रोलमध्ये राहते. यासोबतच हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

पचनक्रिया व्यवस्थित
सिताफळमुळे आपली पचनक्रिया चांगली राहत. एवढेच नव्हे तर हे फळ खाल्याने अॅसिडिटी, जळजळ कमी होते.

त्वचा कोमल

दररोज याचा वापर केल्याने, आपली त्वचा केवळ चांगली होत नाही तर ती देखील चमकते.

तारुण्य टिकते

या फळामध्ये अमोनो अॅसिड असते यामुळे त्वचेत कोलेजनचे प्रमाण वाढते आणि आपली वृद्धत्वाची समस्या टळते. ते आपल्या त्वचेमध्ये आढळणाऱ्या गुणधर्मांसह देखील मदत करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु