मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ ५ पदार्थ नियमित करा सेवन, जाणून घ्या

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ ५ पदार्थ नियमित करा सेवन, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम :  चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या मधुमेह हा आजार मोठ्याप्रमाणात वाढत आहे. हा आजार होण्याची अनेक कारणे असली तरी याची सर्वाधिक कारणे ही जीवनशैलीशी संबंधीत आहेत. विशेष म्हणजे हा आजार सध्या सर्वच वयोगटात आढळून येत आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय असून या उपायांची माहिती आपण घेणार आहोत.

दूध
दूधातील कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांमुळे साखरेचा स्तर नियंत्रित राहतो. यासाठी नियमित एक ग्लास दूध प्या.

मध
यात कार्बोहायड्रेट्स, कॅलरी आणि अनेक प्रकारचे सूक्ष्म पोषकतत्त्व असल्याने मुधमेह नियंत्रणात राहतो. म्हणून या रुग्णांनी साखरऐवजी मधाचे सेवन करावे.

प्रथिने
योग्य प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो. दूध, दही, ताक, पनीर, अंडी, मासे, सोयाबीन इत्यादींचे सेवन करा. योग्य वेळी जेवण करावे. आहारात कोशिंबिरीचे सेवन करावे.

कारले
यातील कॅरेटिनमुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. तसेच यातील स्टिरॉइड्समुळे साखरेचा स्तर नियंत्रित होतो. यासाठी कारल्याचे नियमित सेवन करावे. नियमित शंभर मिलीलीटर कारल्याचा रस तीन वेळा पाण्यातून प्यायल्यास चांगला फायदा होता.

मेथीदाणे
मेथीच्या दाण्यांची पेस्ट करुन जेवणापूर्वी १५ मिनिटे आधी खावी.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु