गरोदरपणात कोणती योगासने करावीत, जाणून घ्या ५ आसने

 
गरोदरपणात कोणती योगासने करावीत, जाणून घ्या ५ आसने

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  गरोदरपणात महिलांनी कोणता व्यायाम करावा, कोणती योगासने करावीत, हे तज्ज्ञ ठरवतात. यासाठी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. महिलांनी गरोदरपणात काही ठराविक योगासने केल्यास अनेक समस्या दूर होतात. तसेच डिलिवरी सहज होतो. बाळही निरोगी जन्माला येते. गरोदरपणात महिलांनी कोणती योगासने करावीत, त्याविषयी माहिती घेवूयात.

पर्वतासन
हे आसन गरोदर महिलांसाठी खुप लाभदायक आहे. बैठे काम करणाऱ्या तसेच पाठीच्या कण्याची समस्या असलेल्या महिलांसाठी उपयोगी आहे. यामुळे खांदेदुखी सुद्धा दूर होते.

भद्रासन
पायांवर गरोदरपणात दबाव वाढतो. यासाठी हे आसन उपयोगी आहे.

वक्रासन
यामुळे यकृत, किडनी, पॅनक्रियाज सक्रिय होतात. स्पायनल कॉर्डदेखील मजबूत होतो.

यस्तिकासन
यामुळे शरीराचा तणाव कमी होतो. संपूर्ण शरीर स्ट्रेच होते.

कोनासना
कंबरेच्या वेदनेपासून मुक्तता मिळते. डिलिवरीनंतर चरबी कमी होते. कंबर लवचिक होते. प्रसुतीवेदना कमी होतात. प्रेग्नन्सीच्या सात महिन्यानंतर हा योगा बंद करावा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु