मनुका खाण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

मनुका खाण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  – मनुकेंचा वापर मिठाई, खीर अशा गोड पदार्थात स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. द्राक्षेला वाळवून मनुके बनवले जातात . अशा या मनुक्यांचा स्वाद खूपच चविष्ठ असतो. मनुका मध्ये व्हिटॅमिन बी, आयर्न भरपूर प्रमाणात असतात. त्याच बरोबर कार्बोहायड्रेड चा मनुका हा चांगला स्त्रोत मानला जातो. मनुकेचा सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. चला जाणून घेऊ मनुकेचे फायदे

– ज्या व्यक्तीला कफचा त्रास असेल तर त्यांनी मनुकेचा सेवन करावा. मनुकेमुळे कफ कमी होतो. गरम दुधात मनुका टाकून पिल्याने कफावर याचा चांगला परिणाम होतो.

मनुका खाण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

– रक्त वाढीसाठी व्हिटॅमिन बी ची जास्त गरज असते. मनुका मध्ये व्हिटॅमिन बी हे मोठ्या प्रमाणात असल्याने ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी नियमित मनुकेचा सेवन करावा. मनुके शरीरात रक्त वाढीसाठी फायदेमंद आहे.

मनुका खाण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

-मनुकेमध्ये असे घटक असतात जे हाड मजबूत करण्यासाठी उपयुक्त असतात. जर तुमच्या गुडघ्यात दुखणे असेल तर तुम्ही मनुकेचा  सेवन केल्याने हे दुखणे कमी होते.

मनुका खाण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

-मनुके मध्ये ऍन्टी – ऑक्सिडन्ट गुण असल्याने डोळ्याची नजर कमी असलेल्या लोकांना हे उपयुक्त आहे.

– वजन कमी करण्यात किंवा वाढवण्यात मनुके हे उपयुक्त ठरते. मनुके मध्ये ग्लुकोज आणि प्रोटीनची मात्रा जास्त असल्याने यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु