‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – खसखशीचा उपयोग आपण साधरणतः स्वयंपाक बनवत असताना करतो. बाकी जास्त ठिकाणी आपण खसखस वापरत नाही. पण खसखसचे आपल्या रोजच्या जीवनात आणि चांगल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. खसखस ही आपल्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे. ते जाणून घेऊ खालील टिप्सद्वारे

१) खसखसमध्ये अल्केलाइड्स असतात जे वेदना दूर करण्यात फायदेशीर असतात. खसखसचे तेल बाजारात उपलब्ध असते. हे लावल्याने वेदना दूर होतात.

२) रात्रभर भिजवलेली खसखस बारीक करा. आणि एक चमचा दुधामध्ये मिसळून बारीक करा. यामुळे डोळ्याखालील डार्क सर्कल कमी होतील.

३) झोपण्याअगोदर एक ग्लास गरम दुधामध्ये भिजलेली टाकून ते पिलात तर झोप चांगली येते.

४) खसखसची खीर पिल्याने थकवा दूर होतो.

५) भिजवलेली खसखस दह्यामध्ये टाकून ते मिश्रण एक तास केसांना लावून ठेवा. यामुळे केसातील कोंडा कमी होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु