काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या

काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मांसाहार न करणारांना योग्य ते प्रोटीन्स मिळावेत यासाठी काबुली चना सर्वात चांगला पयार्य आहे. शंभर ग्राम काबुली चन्यामध्ये १९ ग्राम प्रोटीन असते. वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर असते. काबुली चन्याच्या फायद्यांविषयी माहिती घेवूयात.

हे आहेत फायदे

१) एनीमिया
काबुली चन्यामध्ये आयरन अधिक असते. हे एनीमिया टाळते. काळे मीठ टाकून खावे.

2) मजबूत मसल्स
काबुली चन्यामध्ये प्रोटीन असते. हे मसल्स मजबूत बनवण्यात मदत करते. सलादमध्ये मिक्स करुन खा.

3) प्रेग्नेंसी
यामध्ये फोलेट असते. जे प्रेग्नेंसीमध्ये फायदेशीर असते. हे कमी तेलामध्ये फ्राय करुन खा.

४) वजन कमी
यामध्ये फायबर असते. जे वजन कमी करण्यात मदत करते. हे मोड आल्यावर खावे.

५) मजबूत दात
यामध्ये फॉस्फोरस असते. ज्यामुळे दात मजबूत होतात. उकडलेल्या काबुली चन्यामध्ये मीठ टाकून खावे.

६) हार्ट प्रॉब्लम
हे कोलेस्ट्रॉल लेवल कमी करते. ज्यामुळे हार्ट पॉब्लम टाळता येते. यामध्ये लिंबूचा
रस मिसळून खा.

७) कँसर
यामधील फायटोन्यूट्रिएंट्स कँसर टाळण्यात मदत करते. याची भाजी बनवून खा.

 ८) डायबिटीज
काबुली चना खाल्ल्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहते आणि डायबिटीजपासून बचाव होतो. हे रोस्ट करुन खा.

 ९) यूरिन प्रॉब्लम
यामध्ये डाययूरेटिक गुण असतात. हे यूरिन प्रॉब्लम टाळण्यात मदत करते. याचे पीठ चपातीच्या पीठात मिक्स करुन चपाती बनवा.

१०) ब्लड प्रेशर
यामधील मॅगनीज ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह करते ज्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल राहते. यामधील मध मिसळून खावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु