शरीरातील साखर नियंत्रित ठेवते कसूरी मेथी, जाणून घ्या ५ जबरदस्त फायदे

शरीरातील साखर नियंत्रित ठेवते कसूरी मेथी, जाणून घ्या ५ जबरदस्त फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कसूरी मेथीमधील पोषकतत्त्व शरीराचा बॅक्टेरिया आणि फंगसपासून बचाव करतात. तसेच यामध्ये हिलींग इफेक्ट असल्याने सूज आणि वेदनांपासून आराम मिळतो. यातील कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन सी हे शरीराचा अनेक इन्फेक्शनपासून बचाव करते. त्वचा आणि केसांसंबंधीत समस्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कसूरी मेथीचे आणखी काही फायदे आपण जाणून घेवूयात.

डायबिटीज
कसूरी मेथी ग्लुकोज मेटाबॉलिजम नियंत्रित ठेवते. हे एक अँटी-डायबेटिक एलिमेंटप्रमाणे काम करते. टाइप-२ डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी हे फायदेशीर असते.

Image result for डायबिटीज
त्वचा
कसूरी मेथीमध्ये व्हिटॅमिन-सी आणि आयर्न असल्याने त्वचेचा इन्फेक्शनपासून बचाव होतो. पिंपल्स निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. डार्क सर्कल दूर नष्ट होतात.

Image result for त्वचा
केस
याच्या सेवनाने केस मजबूत होतात. डोक्याच्या त्वचेमध्ये येणारी खाज कमी होते. तसेच कोंड्याची समस्या कमी होते.

Image result for केस
पोटाचे आजार
कसूरी मेथी पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे बध्दकोष्ठता, अ‍ॅसिडिटी दूर होते.

शरीरातील साखर नियंत्रित ठेवते कसूरी मेथी, जाणून घ्या ५ जबरदस्त फायदे
कोलेस्टेरॉल
कसुरीमेथी विविध आजारांवर औषधी प्रमाणे काम करते. यामुळे हे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते.

Image result for कोलेस्टेरॉल

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु