योग्य प्रमाणात कॉफी घेतलीत तर होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

योग्य प्रमाणात कॉफी घेतलीत तर होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम :  कॉफी पिण्याबाबत अनेकजण वेगवेगळी मते व्यक्त करतात. कॉफीतील कॅफिनमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असेही काहीजण म्हणतात. परंतु, योग्यप्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास शरीरावर, आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. कॉफी शरीरासाठी किती फायदेशीर ठरू शकते, याबाबत शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे.

संशोधनातील महत्वाचे मुद्दे
* कॉफीमुळे शरीराला फायबर मिळते.
* तणाव आणि थकवा कमी होतो.
* शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.
* सकारात्मक ऊर्जेचा संचार शरीरात होतो.
* ह्युमिनिटी पॉवर वाढते.
* कोलेस्टेरॉल कमी होते.
* आत्महत्येचे विचार कमी होतात.
* डिप्रेशन खूप मोठ्या प्रमाणात कमी होते.
* यातील कॅफिनमुळे मेंदुतल्या एंझाइम्सला ताकद मिळते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु