मुळ्याच्या पानांनी दूर होईल किडनीची समस्या, जाणुन घ्या असेच १० फायदे

मुळ्याच्या पानांनी दूर होईल किडनीची समस्या, जाणुन घ्या असेच १० फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन : मुळा ही एक औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे. मुळ्याच्या पानांमध्ये फॉलिक अ‍ॅसिड सारखे अनेक न्यूट्रीएंट्स असतात. सलादमध्ये मुळ्याच्या पानांचा समावेश करावा. मुळ्याच्या पानांची भाजी बनवताना त्यामध्ये चवीनुसार लिंबू रस मिसळा. यामुळे भाजीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढते. मुळा खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

कँसर
मुळ्यात एंथोकायनिन असते, जे कँसरला प्रतिकार करते.

त्वचा उजळते
हे खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, यामुळे त्वचा उजळते.

डायजेशन
या भाजीत फायबर मोठ्याप्रमाणात असते. त्यामुळे डायजेशन चांगले होते.

डायबिटीज
यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते. यामुळे डायबिटीज होत नाही.

कमजोरी
यामध्ये आयर्न, फॉस्फरस असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. यामुळे कमजोरी दूर होते.

युरिन प्रॉब्लेम
यामध्ये डाययुरेटिक गुण असतात, ज्यामुळे युरिन प्रॉब्लेम दूर होतात.

पाइल्स
यामध्ये अ‍ँटीबॅक्टेरियल गुण असल्याने पाइल्सची समस्या दूर होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु