निरोगी आयुष्य जगण्यासाठी फक्त ‘एवढं’ करा, जाणून घ्या

निरोगी आयुष्य जगण्यासाठी फक्त ‘एवढं’ करा, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीर निरोगी असेल तरच जगण्याचा आनंद घेता येतो. यासाठी आपल्या आरोग्याकडे नेहमी लक्ष दिले पाहिजे. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि आरोग्याची काहीही तक्रार नसली तरी नियमितपणे चेकअप केले पाहिजे. काही सोप्या गोष्टी जाणून घेतल्या तर तुमचे आरोग्य चांगले राहू शकते.

हे लक्षात ठेवा

१) जास्त वेळ उपाशी राहू नका. जेवणाच्या वेळा पाळा. दिवसातून किमान चार वेळा आणि ठराविक वेळी हेल्दी फूड खा.
२) प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची काहीही तक्रार नसली तरी नियमितपणे चेकअप करा.
३) स्वत:कडेही लक्ष द्या. स्वत:साठी वेळ काढा.
४) कामाचे टेन्शन सोडून रोज पुरेशी झोप घ्या.
५) एकच प्रकारचे जेवण करू नका. आहारात रोज मल्टिव्हिटॅमिनचा समावेश करा.
६) चिप्स, जंक फूड टाळा. फळे खा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु