फक्त २० मिनिटांची डुलकी…आणि होतील ‘हे’ ७ जबरदस्त फायदे

फक्त २० मिनिटांची डुलकी…आणि होतील ‘हे’ ७ जबरदस्त फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – थकलेल्या शरीराला आणि मेंदुला विश्रांतीची नितांत गरज असते. परंतु, ही विश्रांती मिळाली नाही तर त्याचे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. दिवसातून अवघ्या २० मिनिटांची डुलकी घेतली तरी शरीराला विविध फायदे होतात. ही डुलकी का महत्वाची आहे आणि तिचे फायदे, याविषयी माहिती घेवूयात.

हे आहेत फायदे

१) रक्तदाब
यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

२) ताण कमी होतो
कॉर्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन्सची पातळी कमी होते. परिणामी मानसिक ताण कमी होतो.

३) मसल्स रिलॅक्स होतात
यामुळे रक्ताभिसरण चांगले झाल्याने मसल्स रिलॅक्स होतात.

४) निरोगी हृद्य
दिवसा वीस मिनिटांची डुलकी घेतल्याने हृदयापर्यंत योग्यपद्धतीने रक्तपुरवठा होतो. यामुळे हृदय निरोगी राहते.

५) स्मरणशक्ती वाढते
दिवसा वीस मिनिटांची डुलकी घेतल्याने मानसिक निवांतपणा मिळाल्याने स्मरणशक्ती वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु