प्रेग्नेंसीवर ‘याचा’ होतो परिणाम! कारणे जाणून घेतली तर घेऊ शकता योग्य काळजी

प्रेग्नेंसीवर ‘याचा’ होतो परिणाम! कारणे जाणून घेतली तर घेऊ शकता योग्य काळजी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्रेग्नेंसीच्या काळात महिलेच्या प्रत्येक हालचालीचा परिणाम गर्भातील बाळावर होत असतो. अशा वेळी प्रेग्नेंट महिलेला खुप सावध राहणे गरजेचे असते. सध्याची बदललेली जीवनशैली आणि अनेक आरोग्यसंबंधीत समस्यांमुळे अनेक लोक इच्छा असूनही बेबी प्लान करु शकत नाही. या कारणांविषयी माहिती घेऊयात.

ही आहेत कारणे

लठ्ठपणा
महिलांच्या ओव्हरीमध्ये चरबी वाढल्यामुळे एग्ज डेव्हलप होत नाही. यामुळे प्रेग्नेंसीमध्ये अडचणी येतात.

विविध आजार
यूरिन इन्फेक्शन, यूट्रसमध्ये टीबी, थायरॉइड, पीसीओएससारख्या हार्मोनल प्रॉब्लममुळे पीरियड्स डिस्टर्ब होतात. एग्ज प्रोडक्शनवर प्रभाव पडतो.

स्ट्रेस आणि डिप्रेशन
प्रोलेक्टीन नामक हार्मोन वाढते आणि यामुळे महिलांमध्ये प्रेग्नेंसीमध्ये अडचणी येतात. हार्मोन इम्बॅलेन्समुळे प्रेग्नेंसीमध्ये अडचणी येतात.

एग फॉर्मेशन
काही महिलांच्या ओव्हरीमध्ये योग्य प्रकारे एग फॉर्मेशन होत नाही. कधी-कधी नियमित होत नाही. यामुळे फर्टिलाइजेशन होऊ शकत नाही. यामुळे महिला प्रेग्नेंट होऊ शकत नाहीत.

वीक स्पर्म
मुल न होण्यास पुरुषही जबाबदार असतात. स्पर्म वीक असणे, स्पर्म काउंट कमी असणे, यामुळेही अडचणी येतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु