झोपेच्या गोळ्या सुरक्षित आहे का? जाणून घ्या काय सांगातात तज्ज्ञ

झोपेच्या गोळ्या सुरक्षित आहे का? जाणून घ्या काय सांगातात तज्ज्ञ

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर विविध परिणाम झाल्याचे दिसून येते. अनेक आरोग्य समस्या दिसून येतात. यापैकीच एक समस्या म्हणजे निद्रानाश होय. याचे गंभीर परिणाम अनेकांना सोसावे लागतात. या समस्येने पीडित असलेले अनेक जण झोपेच्या गोळ्या घेतात. परंतु, हा मार्ग किती सुरक्षित आहे, याविषयी जाणून घेवूयात.

हे लक्षात ठेवा

१) कधी कधी झोपेसाठी या गोळ्या घेणे लाभदायक आहे, मात्र त्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.
२) या गोळ्यांमधील बेंजोडायजेपाइनमुळे नर्व्हस सिस्टम रिलॅक्स होऊन झोप लागते. ज्या गोळ्यांमध्ये नॉनबेंजोडायजेपाइन असते त्याचे साइड इफेक्ट प्रोफाइल सेफ असते.
३) काही परिस्थितीत या औषधांचा प्रभाव, लिव्हर आणि किडनीवर पडतो.
४) गोळ्या किती दिवस आणि किती मात्रेत घ्यायच्या हे डॉक्टरांनी विचारा.
५) टॅबलेट घेण्याव्यतिरिक्त फीट राहण्यासाठी वर्कआऊट करा.
६) कॅफीनचे सेवन कमी करा. यासाठी कॉफी आणि चहा कमी प्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु