किडनी डॅमेज आहे का ? फक्‍त ५ मिनिटात घरच्याघरी ‘ही’ टेस्‍ट करून समजू शकते

किडनी डॅमेज आहे का ? फक्‍त ५ मिनिटात घरच्याघरी ‘ही’ टेस्‍ट करून समजू शकते

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – किडनी डॅमेज आहे की नाही, हे घरच्याघरी केवळ पाच मिनिटांत जाणून घेता येऊ शकते. ही पद्धत खुप सोपी आहे. युरिनमध्‍ये अधिक प्रमाणात प्रोटीन असणे हा किडनी डॅमेजचा संकेत आहे. यानुसार ही टेस्ट केली असता, युरीनमध्ये प्रोटीन्स आहेत, अथवा नाहीत, हे समजते. ही घरगुती पद्धत कशी आहे, ती कशी करावी, याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

अशी करा टेस्ट

प्रथम एका टेस्‍ट ट्यूबमध्‍ये युरिन घ्‍या.

आता या ट्यूबला एका होल्‍डरने पकडून मेणबत्‍तीच्‍या ज्‍योतीवर ४ ते ५ मिनिटांपर्यंत गरम करा.

युरिन हलक्‍याशा सफेद रंगाची झाली तर युरिनमध्‍ये प्रोटीनचे प्रमाण अधिक आहे.

हे किडनी डॅमेजचे संकेत आहे. कारण जास्‍त तापमानामुळे प्रोटीन जमा होऊ लागते.

जर सफेद थर जमा झाला नाही तर हे किडनी हेल्‍दी असण्‍याचे संकेत आहे.

* किडनीविषयी अचूक निदान होण्‍यासाठी डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍यावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु