प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी

प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सौंदर्यवृद्धीसाठी प्राचीन काळापासून अनेक नैसर्गिक उपाय केले जात आहेत. आजही हे उपाय प्रभावी मानले जातात. केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरण्याऐवजी हे नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आहेत. शिवाय, कमी खर्चात हे सौंदर्य उपाय करता येत असल्याने कुणीही ते करू शकतात. सौंदर्य वाढविण्यासाठी असलेल्या आयुर्वेदातील अशा दहा पदार्थांची माहिती आपण घेणार आहोत.

हे आहेत ते पदार्थ

१) बदाम
प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी

आयुर्वेदात याचा वापर रंग उजळण्यासाठी केला जातो. यामुळे चेहरा उजळतो, डाग दूर होतात.

२) केशर
प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी

याच्या वापराने त्वचेच्या मृत पेशी निघून जातात. तत्वचेची चमक वाढते.

३) लिंबू
Related image

रंग उजळतो, त्वचा आणि केसांची चमक वाढते.

४) काकडी
Image result for काकडी

याच्या वापराने त्वचेचा ओलावा टिकतो. सुरकुत्या दूर होतात. वाढत्या वयाचा प्रभाव दिसत नाही.

५) दही
Image result for दही

यामुळे केसांची चमक वाढते. त्वचेचा रंग उजळतो.

६)आवळा
Image result for आवळा
आयुर्वेदानुसार केसगळती, कोंडा अशा केसांच्या कोणत्याही समस्या आवळा लावल्याने दूर होतात. यामुळे केस सशक्त राहतात.

७) तुळस
प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी

हे त्वचेवर लावल्याने पिंपल्स ठीक होतात. त्वचेवर असणारे अतिरिक्त तेलही निघून जाते.

८) हळद
प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी

यामुळे रंग गोरा होतोत. काळसरपणा दूर होतो.

९) अ‍ॅलोवेरा
Image result for एलोवेरा

पिंपल्स, पुरळ, त्वचारोग दूर होतात.

१०) दूध
Image result for dudh

कच्चे दूध लावल्याने चेहरा उजळतो, केस निरोगी होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु