‘पॉझिटिव्ह’ राहण्यासाठी शरीरातील ‘हे’ ४ हार्मोन ठेवा नियंत्रित, जाणून घ्या उपाय

‘पॉझिटिव्ह’ राहण्यासाठी शरीरातील ‘हे’ ४ हार्मोन ठेवा नियंत्रित, जाणून घ्या उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पॉझिटिव्ह विचार मनात येण्याचे तसेच मन नैसर्गिकरित्या आनंदी ठेवण्याचे काम शरीरातील चार हार्मोन्स करतात. शरीरातील केमिकल रिअ‍ॅक्शनने हे होर्मोन्स तयार होत असतात. यास हॅप्पी हार्मोन्स सुद्धा म्हटले जाते. हे हार्मोन्स कोणते, आणि ते कसे वाढतात, याविषयी महिती घेवूयात.

ऑक्सीटोसिन
यास लव्ह हार्मोनसुद्धा म्हणतात. हे प्रेम आणि विश्वास वाढवते. हे वाढविण्यासाठी नियमित काही वेळ मालिश करावी.

एंडोर्फिन्स
यास नॅचरल पेनकिलरसुध्दा म्हणतात. मोटीव्हेशन वाढवण्यासाठी या हार्मोनची मदत होते. हे वाढविण्यासाठी मसालेदार अन्न खावे.

सेरोटोनिन
हे हार्मोन मूड चांगले बनवते. यामुळे तणाव कमी होतो. हे वाढविण्यासाठी रोज थोडेसे उन्हात उभे राहावे.

डोपामाइन
यास प्लेजर हार्मोनसुद्धा म्हणतात. हे आपल्याला लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यात मोटिवेट करते. हे वाढविण्यासाठी नियमित कराव

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु