दोन मिनिटात दूर होतील वेदना, मोहरीच्या तेलात ‘हे’ मिसळून लावा

दोन मिनिटात दूर होतील वेदना, मोहरीच्या तेलात ‘हे’ मिसळून लावा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मोहरीचे तेल, लसणाच्या पंधरा पाकळ्या, देशी कापूर आणि एक चमचा ओवा घ्या. एक वाटी मोहरीच्या तेलामध्ये हे सर्व पदार्थ मिसळून गरम करून घ्या. तेल गार करुन एका बाटलीत भरून ठेवा. वेदना होत असलेल्या ठिकाणी दोन मिनिटे तेलाने मसाज केल्यास वेदनेपासून आराम मिळतो.

हे उपाय करा

१) लसूण नॅचरल पेनकिलर असल्याने या तेलाने वेदना दूर होतात. तसेच सर्दी-पडसेही दूर होते. लसुण मधासोबत मिसळून खाल्ल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात. मध आणि लसूण एक नैसर्गिक डिटॉक्स आहे. याचे सेवन केल्या शरीरातील विषारी आणि टाकावू घटक बाहेर टाकले जातात.

२) पाय दुखत असल्यास गरम पाणी करुन त्यामध्ये मीठ आणि ओवा टाकून पाय शेकावे. यामुळे पायाच्या वेदना दूर होतील, तसेच सूज कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु