‘किडनी इन्फेक्शन’चा धोका टाळायचा असल्यास आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ

‘किडनी इन्फेक्शन’चा धोका टाळायचा असल्यास आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – किडनी हा शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव असून किडनीचे आरोग्य बिघडले तर त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. यामुळे किडनी सुरक्षित राहणे गरजेचे असते. परंतु, वाढत्या वयासोबतच किडनी इन्फेक्शनचा धोका वाढत असल्याने काळजी घेतली पाहिजे. आहारात काही खास पदार्थांचा समावेश केल्यास किडनी इन्फेक्शन टाळता येऊ शकते. हे टाळण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याविषयी जाणून घेवूयात.

हे आहेत उपाय

१) रोज एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळून प्या.
२) रोज एक ग्लास लिंबू पाणी प्या.
३) रोज दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्या.
४) रोज सकाळी उपाशीपोटी दोन चमचे ऐलोवेरा ज्यूस प्या.
५) रोज वेळेस एक ग्लास पाण्यात दोन चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर टाकून प्या.
६) आहारात हळदीचे प्रमाण वाढवा.
७) रोज सकाळी उपाशीपोटी दोन ते तीन लसूण पाकळ्या खा.
८) रोज दोन वेळा एक कप पाण्यात अद्रकचा एक तुकडा उकळून ते पाणी प्या.
९) रोज एक वाटी दही खा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु