तुम्‍हाला असेल ‘या’ ७ पैकी कोणताही एक आजार, तर पिऊ नका लिंबू पाणी

तुम्‍हाला असेल ‘या’ ७ पैकी कोणताही एक आजार, तर पिऊ नका लिंबू पाणी
आरोग्यनामा ऑनलाइन – दररोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला अनेक आहारतज्ज्ञ देतात. कारण, लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. आरोग्य चांगले राहते. परंतु, काही आरोग्य समस्यांमध्ये लिंबू पाणी पिणे नुकसान ठरू शकते. आरोग्‍यावर अनेक घातक परिणाम होऊ शकतात. कोणकोणते आजार असल्यास लिंबू पाणी पिऊ नये याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

यांनी टाळावे लिंबू पाणी

ज्यांना दातांची समस्या आहे.

ज्यांना पोटात अल्सरची समस्या आहे.

ज्यांना युरिन संबंधी समस्या आहेत.

ज्यांना पित्त आणि कफची समस्या आहे.

ज्यांना असिडिटीची समस्या आहेत.

ज्यांना हाडाची समस्या आहे.

ज्यांना किडनी आणि लिव्हरची समस्या आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गायीच्या शुद्ध तुपाचे फक्‍त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्‍चर्यकारक फायदे !

बीटचे १० चमत्‍कारीक फायदे, जाणून घेतल्‍यानंतर आजच सुरू कराल खाणे

दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे

‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे

रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या

अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत

‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या

वयानूसार जाणून घ्‍या, दिवसभरात किती पावले चालल्‍यास रहाल तंदरूस्‍त

स्‍मरणशक्‍ती वाढेल दुपटीने, फक्‍त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु