‘पॉप कॉर्न’ खाल्ले तर कधीही होणार नाहीत ‘हे’ आजार, ‘हे’ आहेत ८ फायदे

‘पॉप कॉर्न’ खाल्ले तर कधीही होणार नाहीत ‘हे’ आजार, ‘हे’ आहेत ८ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पॉप कॉर्न हे स्वादिष्ट असल्याने मुलांचे आवडीचे खाद्य आहे. बाहेर फिरायला गेल्यानंतर मुले आवडीने पॉप कॉर्न खातात. परंतु, हे आरोग्‍यासाठी सुद्धा खुप चांगले असते. मुलांसह मोठ्यांनी सुद्धा पॉपकॉर्न खाल्ल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे तयार करण्यासाठी जास्‍त तेल किंवा तूप वापरले जात नाही. हे घरीदेखील सहज तयार करता येतात.

हे आहेत फायदे

कँसरपासून बचाव
पॉपकॉर्नमध्‍ये भरपूर प्रमाणात पोलीफेनोलिक यौगिक अँटीऑक्‍सीडंट असते. यामुळे कँसरच्या फ्री रॅडीकल्‍सपासून मुक्‍ती मिळते.

तारूण्य
पॉपकॉर्न खाल्‍ल्‍याने सुरकुत्‍या, एज स्‍पॉट, आंधळेपणा, स्‍नायूंमध्‍ये कमकुवतपणा, केसांचे गळणे या समस्‍या दुर होतात. तारूण्य वाढते.

लठ्ठपणा
एक कप पॉपकॉर्न खाल्‍ल्‍याने केवळ ३० कॅलरीज मिळतात. त्‍यामुळे भुक लागली तर पॉपकॉर्न खावेत. यामुळे वजन कमी होते.

मजबूत हाडे
पॉपकॉर्नमध्‍ये भरपूर प्रमाणात मॅग्निज असते. यामुळे हाडे मजबूत होतात.

लोह
लोहची अवश्‍यकता असेल तर आयर्नच्‍या गोळ्या नव्‍हे तर पॉपकॉर्न खावे.

मधुमेहात उत्‍तम
पॉपकॉर्नमधील फायबरमुळे शरीरातील ब्‍लड शुगरवर चांगला परिणाम होतो. जेव्‍हा शरीरात भरपूर फायबर जाते तेव्‍हा ब्‍लड शुगर आणि इन्‍सूलिनचे प्रमाण संतूलीत राहते.

कॉलेस्‍टड्ढॉल
पॉपकॉर्नमध्‍ये भरपूर फायबर असल्याने ते शरीरातील कोलेस्ट्रॉलला कमी करुन नसांची रुंदी वाढवते. यामुळे हार्ट अटॅकची शक्‍यता कमी होते.

पचनशक्‍ती वाढते
पॉपकॉर्नमध्‍ये असे काही गुण आहेत ज्‍यामुळे पचनशक्‍ती वाढते तसेच गॅसची समस्‍याही कमी होते. पॉपकॉर्नमधील फायबरमुळे शरीर पचनप्रक्रीया सुधारते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु