तोंड आले असेल तर करा ‘हा’ उपाय, ताबडतोब मिळेल आराम, जाणून घ्या

तोंड आले असेल तर करा ‘हा’ उपाय, ताबडतोब मिळेल आराम, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तोंड येणे ही सामान्य आणि किरकोळ समस्या असली तरी त्यामुळे त्रासदेखील खुप होतो. काहीही खाताना त्रास जाणवतो. गिळता येत नाही, आग होते. ही समस्या जाणवत असल्यास काही घरगुती उपाय केल्याने लवकर आराम मिळतो. तसेच ही समस्या पुन्हा होऊ नये म्हणून पोट साफ होणे, पचन सुरळीत होणे, खाण्यापिण्याच्या सवयी याकडे लक्ष दिले पाहिजे.

हे उपाय करा

मध लावा
जेवण्यापूर्वी चमचाभर मध, चमचाभर तूप खाल्ल्याने जेवताना आग कमी होते.

दुध, तूप
पचन बिडघल्याने तोंड येण्याच्या तक्रारी वाढतात. यासाठी पोट साफ व्हायला हवे. यासाठी रोज रात्री जेवणानंतर, झोपण्यापूर्वी कपभर गरम दुधात चमचाभर तूप घालून प्या.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु