महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे

महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेक महिलांना एका महिन्यात दोनदा पीरियड्स येण्याची समस्या असते. यामुळे त्यांना कमजोरी येते. या समस्येवर वेळी उपचार करावेत. अन्यथा यूटरस कँसरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. शरीरात हार्मोनस संतुलित न राहिल्याने हा त्रास होतो. यावर नैसर्गिक पदार्थांचा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.

ही आहेत कारणे

तणाव
जास्त मानसिक ताणतणाव असल्यास हार्मोन संतुलन बिघडते. यामुळे एका महिन्यात दोनदा पीरियड्स येतात.

जंक फूड
जास्त तळलेले पदार्थ किंवा जंक फूड खाल्ल्याने सुद्धा हा त्रास होतो.

दारु
सिगारेट किंवा दारु प्यायल्याने पीरियड्सची समस्या होऊ शकते. यामुळे हार्मोन लेव्हल बॅलेन्स बिघडतो.

गर्भनिरोधक गोळ्या
दिर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने एका महिन्यात दोन वेळा पीरियड्स येऊ शकतात.

औषधी घेणे
काही औषधांचा परिणाम होऊन एका महिन्यात दोनदा पीरियड्स येतात.

हे आहेत उपाय

१) अननसमुळे पेल्विक एरियाच्या मसल्स रिलॅक्स राहतात. पीरियड्स नॉर्मल होतात.
२) अद्रकमुळे पीरियड्सच्या काळातील वेदनांपासून आराम मिळतो.
३) तुळशीच्या चहामुळे कंबरदुखी दूर होते. पीरियड्स डिले होत नाही.
४) खसखसचे दूध घेतल्यास पीरियड्स नॉर्मल होतात. कंबरदुखीपासून आराम मिळतो.
५) पपईमुळे पीरियड्सच्या काळातील कमजोरीपासून बचाव करते.
६) शिंगाड्याचा हलवा खाणे. यामुळे पीरियड्स बंद होतात. हे दूधासोबत घेतल्याने लवकर फायदा होतो.
७) दिवसातून तीन वेळा तांदूळाचे पाणी प्या. यामुळे पीरियड्स बंद होतात.
८) दोन चमचे केळी मॅश करुन त्यामध्ये चिमुटभर कापूर मिसळा. यामुळे पीरियड्स तात्काळ बंद होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु