प्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर ‘ही’ सुद्धा असू शकतात ६ कारणे

प्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर ‘ही’ सुद्धा असू शकतात ६ कारणे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  तिच्या नाजूक ओठांची थरथर, लवलव ही प्रेमभावना वाढल्याने होते, असे अनेकांना वाटते. परंतु, यामागे आरोग्याचे कारणदेखील असू शकते. ओठांची लवलव ही वरच्या ओठाची, खालच्या ओठाची अशी स्वतंत्र असते, कारण यांना होणारा नर्व्ह सप्लाय वेगवेगळा असतो. म्हणून ओठांची लवलव होताना दिसली तर तो क्षण हा प्रेम व्यक्त करण्याचा नसून आरोग्यविषयक प्रश्न विचारण्याचा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा.

ही आहेत मुख्य कारणे
१ कॅफिनयुक्त कॉफी आणि शीतपेय जास्त घेणे.
२ अ‍ॅन्क्साइटी हेदेखील एक कारण आहे.
३ स्ट्रेस आणि थकवा.
४ पोटॅशिअम कमी होणे.
५ थायरॉइड किंवा इतर हॉर्मोन कमी पडणे.
६ पार्किन्सन्स डिसीज.

हे लक्षात ठेवा
* छातीत धडधड, हातापायांना कंप, रात्ररात्र झोप न येणे ही लक्षणे सुद्धा यासोबत असतील आणि लघवीला जास्त होत असेल, जुलाब होत असतील तर हे कॉफी जास्त झाल्याचे लक्षण असू शकते.

* पोटॅशिअम कमी होणे, थायरॉइड किंवा इतर हॉर्मोन कमी पडणे, पार्किन्सन्स डिसीज इत्यादी कारणांमुळे ओठांची लवलव होऊ शकते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु