‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या शरीरावर कुठेही अचानक पुरळ यायला लागतात. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण हा खूप गंभीर आजार आहे. कारण यामुळे ज्या जागेवर पुरळ येते . तिथे खूप आग होते. आणि ही आग असह्य असते. हा आजार साधरणतः पावसाळ्यात होतो. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करू नका.  या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ते  जाणून घ्या.

नागीण या आजारावर घरगुती उपाय पुढीप्रमाणे :

१) हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी गरम पाण्यात थोडे मीठ टाकून त्या पाण्याने स्नान केल्याने फायदा होतो. प्रभावित भागावर पेट्रोलियम जेली लावल्यानेही आराम मिळतो.

२) हर्पीस पूर्णपणे बरा होत नाही, तोपर्यंत लैंगिक संबंध  ठेऊ नका. आणि ठेवलेच तर कन्डोमचा वापर करा. या आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्‍तीबरोबर लैंगिक संबंध ठेवू नका.

३) या आजारातील वेदना खूप असह्य असतात. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचे उपचार घेणे आवश्यक आहे.

४) पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्या. त्वचेवर कुठेही वेदना होऊन फोड आलेले दिसले, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे दुखणे अंगावर काढू नका.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु