काही सेकंदातच जखमेचा ‘रक्तस्त्राव’ थांबवण्यासाठी करा हे ६ घरगुती उपाय

काही सेकंदातच जखमेचा ‘रक्तस्त्राव’ थांबवण्यासाठी करा हे ६ घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जखम झाल्यावर रक्तस्त्राव होतोच. रक्तस्त्राव होणं सामान्य गोष्ट असली तरी ते वेळेत थांबणंही गरजेचं आहे. रक्तस्त्राव थांबला नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात. जाणून घ्या रक्तस्त्राव लगेच थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय

जखमेचा ‘रक्तस्त्राव’ थांबवण्यासाठी घरगुती उपाय

Image result for बर्फ

१) बर्फ लावल्यामुळे काही सेकंदात रक्तस्त्राव बंद होतो. ज्या जागी रक्तस्त्राव होतो त्यावर बर्फ लावावा. रक्तस्त्राव थांबतो याशिवाय वेदनाही कमी होतात.

काही सेकंदातच जखमेचा ‘रक्तस्त्राव’ थांबवण्यासाठी करा हे ६ घरगुती उपाय

२) जखमेवर जर हळद लावली तरी रक्तस्त्राव बंद होतो. हळदीमुळे ब्लड क्लॉटही होत नाही.

Image result for साखर

३) साखरेत नैसर्गिक अँटी-सेप्टिक असतं. साखर पाणी शोषून घेतं. त्यामुळे साखर जखमेवर लावली तर ते ब्लड क्लॉट होऊ देत नाही.

Image result for तुरटी

४) तुरटी पाण्यात भिजवून ती जखमेवर लावा.

काही सेकंदातच जखमेचा ‘रक्तस्त्राव’ थांबवण्यासाठी करा हे ६ घरगुती उपाय

५) फ्रीजमध्ये ठेवलेली टी-बॅग जखमेवर ठेवावी. चहामध्ये टॅनिन्स असतात जे होमोस्टॅटीक मानले जातात. यामुळे रक्त गोठण्यास मदत होते.

Image result for पेट्रोलियम जेली

६) जखमेवर पेट्रोलियम जेली लावा. यातील घटकांमुळे त्वचेचं संरक्षण होतं. तसेच जखम बरी होण्यास मदत होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु