डोळ्यांना ‘इन्फेक्शन’ झालेय का? असा करा बचाव, ‘या’ आहेत ७ टिप्स

डोळ्यांना ‘इन्फेक्शन’ झालेय का? असा करा बचाव, ‘या’ आहेत ७ टिप्स

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  डोळ्यांचे आजार पावसाळ्यात जास्त बळावतात, याचे कारण म्हणजे याकाळात विविध प्रकारचे बॅक्टेरिया, जिवजंतू वेगाने वाढतात, तसेच पसरतात. पावसाळ्यात यासाठीच डोळ्यांची खुप काळजी घ्यावी लागते. डोळ्यांना इन्फेक्शन झाले तर काही खास घरगुती उपाय आहेत. हे उपाय केल्यास इन्फेक्शन दूर होऊ शकते. याबाबत सविस्तर माहिती घेवूयात.

हे आहेत उपाय

१) कोथेंबिर
Related image

कोथेंबिर पाण्यात टाकून उकळवा. पाणी कोमट झाल्यानंतर डोळे धुवून घ्या.

२) ग्रीन टी
डोळ्यांना ‘इन्फेक्शन’ झालेय का? असा करा बचाव, ‘या’ आहेत ७ टिप्स

ग्रीन टी बॅग्स उकळवून फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्याने नंतर या बॅग्ज डोळ्यावर ठेवा.

३) बोरीक अ‍ॅसिड
बोरीक अ‍ॅसिड पाण्यात मिसळून या पाण्याने डोळे धुवून घ्या.

४) व्हिनेगर
Image result for व्हिनेगर

पाण्यात अ‍ॅपल सायडर व्हिनेगर टाकून या पाण्याने डोळे धुवून घ्या.

५) मध
Image result for मध

मध पाण्यात टाकून उकळवा. या पाण्यात कापूस भिजवून तो डोळ्यावर ठेवा.

६) जवस
डोळ्यांना ‘इन्फेक्शन’ झालेय का? असा करा बचाव, ‘या’ आहेत ७ टिप्स

हे पाण्यात चांगले उकळवून घ्या. या पाण्यात कापूस भिजवून तो डोळ्यांवर ठेवा.

७) गुलाब पाणी
डोळ्यांना ‘इन्फेक्शन’ झालेय का? असा करा बचाव, ‘या’ आहेत ७ टिप्स

कापसाला गुलाबपाणी लावून तो डोळ्यांवर ठेवा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु