झोपण्‍याच्‍या अर्धा तासापूर्वी प्‍या खजूरचे दूध, होतील ‘हे’ ५ जबरदस्त फायदे

झोपण्‍याच्‍या अर्धा तासापूर्वी प्‍या खजूरचे दूध, होतील ‘हे’ ५ जबरदस्त फायदे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खजूरमध्ये ग्लूकोज, फ्रक्टोज, अनेक न्यूट्रिएंट्स असतात. हे पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने यास पॉवर ड्रिंक म्हटले जाते. खजूरच्या दुधाचे अनेक फायदे असल्यामुळे पुरुषांनी रोज एक पाव दूधात खजूर मिसळून प्यावे. पुरुषांसाठी खारीकचा हलवासुध्दा फायदेशीर असतो.
हे आहेत फायदे
यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम असल्याने मसल्स टोन्ड होतात. सिक्स पॅकसाठी फायदेशिर आहे.

यामध्ये अमीनो अ‍ॅसिड्स असल्याने सेक्शुअल पॉवर वाढते.

यामध्ये शुगर आणि प्रोटीन्स असतात. यामुळे शरीराला भरपूर उर्जा मिळते.

यामध्ये आयर्न, मिनरल्स असतात. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. स्टॅमिना वाढतो.

यामध्ये फ्लेवोनाइड्स असतात. ज्यामुळे स्पर्म काउंट वाढतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु