जिमला जाताय? मगी कधीही खाऊ नका ‘हे’ ४ पदार्थ, कमी होईल स्‍टॅमिना

जिमला जाताय? मगी कधीही खाऊ नका ‘हे’ ४ पदार्थ, कमी होईल स्‍टॅमिना

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जिमला जाणारे योग्य आहारसुद्धा घेत असतात. योग्य आहाराशिवाय जिमचा उपयोग होऊ शकत नाही. परंतु, आहारात कोणते पदार्थ घ्यावेत हेसुद्धा खुप महत्वाचे असते. कारण काही खाद्यपदार्थ आहारात घेतल्याने प्रतिकारक्षमता तसेच स्‍टॅमिनाही कमी होऊ शकतो. हे पदार्थ कोणते याविषयी माहिती घेवूयात.

ब्रेड
मैद्यापासून बनलेला ब्रेड खाल्ल्यास पचनक्रिया बिघडते. शुगर लेव्‍हल वाढते. शरीराला उर्जाही मिळत नाही. यामुळे व्यायाम केल्यानंतर ब्रेड कधीही खाऊ नये. सफेद ब्रेड तसेच फास्‍ट फुडमध्‍ये पॉलीडीमेटिल्सिलोक्सेन असते. यामुळे स्‍टॅमिना कमी होतो.

कार्बोहायड्रेट
कुकीज आणि पेट्रोजेल यांच्‍या नियमित सेवनाने स्‍टॅमिना कमी होतो. याऐवजी कार्बोहायड्रेटयुक्‍त पदार्थांचे सेवन करावे.

डाएट, एनर्जी ड्रिंक
सॉफ्ट ड्रिंक, डाएट डिड्ढंकच्या सेवनाने हळूहळू स्‍टॅमिना कमी होतो. वर्कआऊट करताना याचे सेवन करू नये.

कॅफीन, अल्‍कोहोल
लकॅफीन आणि अल्‍कोहोलच्‍या सेवनाने स्‍टॅमिना कमी होतो. शरीराचे दैनंदिन चक्र बिघडते. उर्जापातळी कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु