मुलींनी हा सर्वात महत्त्वाचा अवयव असा ठेवावा निरोगी, अनेक समस्या होतील दूर

मुलींनी हा सर्वात महत्त्वाचा अवयव असा ठेवावा निरोगी, अनेक समस्या होतील दूर

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – महिलांच्या शरीरातील यूटड्ढस हा अतिशय महत्वाचा अवयव आहे. यासाठी याची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. याकडे दुर्लक्ष केल्यास पीरियड्सच्या समस्या होऊ शकतात. एवढेच नव्हे, तर यूट्रस कँसर सुद्धा होऊ शकतो. हे टाळायचे असेल तर योग्य आहार घेतला पाहिजे. यासाठी आहारात कोणत्या खास पदार्थांचा समावेश करावा याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

दही
Image result for दही

यातील कॅल्शियम युट्रसला अ‍ॅक्टिव्ह ठेवते. रोज एक वाटी खावे.

ग्रीन टी
मुलींनी हा सर्वात महत्त्वाचा अवयव असा ठेवावा निरोगी, अनेक समस्या होतील दूर

यातील केटेचीनसारचे अँटीऑक्सिडेंट युट्रसला अ‍ॅक्टिव्ह ठेवते. रोज तीन कप प्या.

काजू
Image result for काजू

रोज ५ काजू खा. यातील ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडमुळे युट्रस हेल्दी राहते.

पालक
Image result for पालक

यातील फायट्रोएस्ट्रोजंसमुळे युट्रसच्या मसल्स मजबूत राहतात.

लिंबू
मुलींनी हा सर्वात महत्त्वाचा अवयव असा ठेवावा निरोगी, अनेक समस्या होतील दूर

यातील काही घटकांमुळे युट्रस निरोगी राहते. तसेच ओव्हरी कँसरची शक्यता कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु