फंगल इन्फेक्शनपासून बचाव करेल बेडकाची त्वचा

फंगल इन्फेक्शनपासून बचाव करेल बेडकाची त्वचा

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – उच्च चरबीयुक्त आहारामुळे मधुमेह व ह्रदयरोग बळावण्याची शक्यता वाढते. हल्लीच झालेल्या एका अध्ययनातून हा खुलासा झाला आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ अलबामाच्या शास्त्रज्ञांनी वाढते वय आणि लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ओमेगा-६ चरबींंमुळे पोटातील बॅक्टेरियावर होणाऱ्या प्रभावाचे अध्ययन केले.

या अध्ययनात सहभागी भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ गणेश हलादे यांनी सांगितले की, लठ्ठपणा वाढविणारे खाद्यपदार्थ बॅक्टेरियावरही परिणाम करतात. वाढत्या वयासोबत हा परिणाम वाढत जातो. जास्त चरबीयुक्त आहार मोठ्या वयाच्या लोकांमध्ये अचानाक ह्रदयाचे ठोके थांबविण्याचे कारण ठरू शकते. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, आहाराचा आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीवर थेट परिणाम होतो.

उच्च चरबीयुक्त आहार मोठ्या वयाच्या लोकांमध्ये मधुमेहासारख्या आजाराचेही कारण ठ्रू शकते. मानवामध्ये सातत्याने औषधरोधक बनत असलेल्या फंगल इन्फेक्शनपासून बचाव करण्याच्या दिशेने आशेचा किरण दिसला आहे. बेडकाच्या त्वचेत आढळून येणाऱ्या बॅक्टेरियाच्या मदतीने त्यावर प्रभावी औषध बनविले जाऊ शकते. बेडकांसाठीही हे संशाोधन लाभदायक ठरू शकते. हे बॅक्टेरिया बेडकांमध्ये पसरणाऱ्या महामारीच्या उपचाराचा मार्गही प्रशस्त करू शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु