घरच्या घरी क्लिन-अप करण्यासाठी फॉलो करा ‘या’  टिप्स ; जाणून घ्या

घरच्या घरी क्लिन-अप करण्यासाठी फॉलो करा ‘या’  टिप्स ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –

१) क्लिझिंंग
थोडंसं क्लिंझर कॉटन पॅडवर घ्या आणि तुमच्या चेहऱ्यावरील मेकअपचा थर काढून टाका किंवा क्लिझिंंग मिल्क आधी तुमच्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर अपवर्ड डारेक्शननी मसाज करा.  कॉटन पॅडने चेहरा स्वच्छ पुसून घ्या.

Image result for क्लिझिंंग

२) स्टिम घ्या

चेहऱ्यावर स्टिमरच्या मदतीने वाफ घ्या. चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स काढा.  त्यानंतर ओल्या  कापसाच्या बोळ्याने किंवा स्पंजने चेहरा साफ करून घ्या. यामुळे तुमच्या त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि त्वचेच्या छिद्रांमधील धुळ, प्रदूषण बाहेर निघून जाते.

घरच्या घरी क्लिन-अप करण्यासाठी फॉलो करा ‘या’  टिप्स ; जाणून घ्या
३) स्क्रबिंग
त्वचेवरील डेडस्किन आणि ब्लॅकहेड्स निघून जाण्यासाठी स्क्रब करा.  हळूवार हातानेच स्क्रब करा. जोरात घासून अथवा रगडून स्क्रब चेहऱ्यावर स्क्रब केल्याने नुकसान होऊ शकते. स्क्रब केल्यानंतर कॉटन पॅडने चेहरा पुसून घ्या.

घरच्या घरी क्लिन-अप करण्यासाठी फॉलो करा ‘या’  टिप्स ; जाणून घ्या
४) फेसमास्क लावा
चेहरा आणि  मानेवर  फेसमास्क लावा. फेसपॅक लावल्यावर पंधरा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

Image result for फेसमास्क

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु