अत्‍यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण

अत्‍यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ब्रेन फ्रॉग हा आजार अतिशय धोकादायक म्हणून ओळखला जातो. याचे व्यक्तीवर अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. यामुळे व्यक्ती सतत गोंधळलेल्या स्थितीत राहतो. व्यक्तीच्या विचार क्षमतेवर परिणाम होतो. बोलणे आणि कृती यामध्‍ये ताळमेळ राहत नाही. सेंट्रल नर्व्हस सिस्‍टीमवर याचा परिणाम झाल्याने नंतर मेंदुवर परिणाम होतो. यास ‘मल्टीपल स्क्लेरोसीस’ असेही म्हटले जाते.

हे आहेत परिणाम
१) या आजारात बहुतांश लोकांची स्मरणशक्ती कमी होते.
२) लक्ष विचलित होते.
३) निर्णय क्षमतेवर परिणाम होतो.
४) बोलण्‍यात अडचणी येतात.

औषधांचाही परिणाम
औषधीही या आजाराचे कारण आहेत. काही औषधी घेतल्‍यानंतर पूर्वीप्रमाणे स्‍पष्‍ट विचार करता येत नसेल, काही गोष्‍टींचे विस्‍मरण होत असेल तर तातडीने डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या. याशिवाय अन्य कारणेदेखील आहेत.

असा करा उपाय
या आजारामध्‍ये मेमरी एक्‍सरसाइज केल्यास चांगला परिणाम होऊ शकतो. थेरेपिस्‍टच्‍या मदतीनेही हा आजार दूर करता येणे शक्य आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु