नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – नोकरी करणाऱ्या महिलांचे जीवन हे खूप धावपळीचे असते. त्यामुळे त्यांना स्वतःकडे द्यायला अजिबात वेळ नसतो. त्या सकाळी घाईत आपला थोडफार मेकअप करतात. आणि ऑफिसला जातात. पण तिथे जाऊ पर्यंत त्यांचा मेकअप खराब होतो. मात्र त्यांना ऑफीसमध्ये आपली इमेज टिकवायची असते. त्यामुळे चांगला मेकअप करणे त्यांच्या महत्वाचे असते.

नोकरदार महिलांनी सोबत ठेवायच्या वस्तू खालीलप्रमाणे :

१) लीपबाम : तुम्ही ऑफिसाला जाताना तुमच्या बॅगमध्ये लिपबाम अवश्य असू द्या. तुम्ही काम करताना जर लिपबाम लावला तर तुम्हाला फ्रेश वाटत. यामुळे तुमचे कामात चांगले मन रमते. आणि तुमचा उत्साह वाढतो.

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

२) काजळ :तुम्ही काजळ लावलं तर तुमचे डोळे जास्त उठून दिसतील. आणि मिटिंगमध्ये अनेकांची नजर तुमच्या डोळ्यांकडेच असेल. त्यामुळे ऑफिसला जाताना काजळ सोबत असू द्या.
नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

३) कन्सिलर: ऑफिसाला जाताना कन्सिलर सोबत घ्यायला विसरू नका. कारण कन्सिलरमुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि डोळ्याखालची डार्क सर्कल दिसत नाहीत.

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

४) परफ्युम : परफ्युम हे एक सुगंधी द्र्व्य आहे. त्यामुळे आपण आणि आपल्या जवळचा परिसर उत्साहित राहतो. आणि काम करण्यास उत्साह निर्माण होतो. त्यामुळे ऑफिसला जाताना परफ्युम विसरू नका.

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

५) फाउंडेशन: तुमच्या त्वचेचा पोत एकसारखा नसेल तर फाउंडेशनचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा चांगली करू शकता. त्यामुळे ऑफिसला जाताना तुमच्या त्वचेच्या रंगाशी जुळणाऱ्या रंगाचे फाउंडेशन लावा. आणि ऑफिसमध्ये पण घेऊन जा.

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु