अंड्याच्या टरफलांनी रंग होईल गोरा, जाणुन घ्या १० जबरदस्त फायदे !

अंड्याच्या टरफलांनी रंग होईल गोरा, जाणुन घ्या १० जबरदस्त फायदे !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अंड्याचा एखादा पदार्थ बनविताना आपण आतील भाग वापरतो आणि टरफल फेकून देतो. परंतु हे टरफल अतिशय उपयोगी असून त्याचा वापर औषधाप्रमाणे करता येतो. या टरफलाची बारीक पावडर करुन ती लावल्यास चेहरा गोरा होतो. परंतु याचा वापर करण्यापूर्वी टरफल स्वच्छ धुवून वाळवावीत. अंड्याच्या टरफलांचा वापर कसा करावा, आणि त्याचे कोणते फायदे आहेत, याविषयी जाणून घेवूयात.

रंग उजळतो
अंड्याच्या टरफलाची बारीक पावडर करून घ्या. ही पावडर व्हिनेगरमध्ये मिसळून लावल्याने चेहरा उजळ होतो.

पेट्ससाठी हेल्दी
पेट्सच्या डाएटमध्ये अंड्याच्या टरफलाची पावडर मिक्स करा. यातील कॅल्शियममुळे पेट्स हेल्दी होईल.

तारूण्यपिटीका
अंड्याच्या टरफलाची पावडर मधात मिक्स करून लावल्यास तारूण्यपिटीका नष्ट होतात.

दातांचा पिवळेपणा
अंड्याच्या टरफलांच्या पावडरने दात घासल्यास दात पांढरे होतात. पिवळेपणा निघून जातो.

चेहरा उजळतो
याच्या पावडरमध्ये एलोवेरा जेल मिक्स करून लावल्यास चेहरा उजळतो.

झांडांची वाढ
याची पावडर झाडांच्या बुंध्यात टाकल्यास झाडांची वाढ चांगली होते.

भांडी चमकतात
या पावडरने भांडी घासल्यास चमकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु