‘हे’ ५ पदार्थ खाल्ल्याने वाढते गर्भपाताची शक्यता, यामुळे होतो फायदा

‘हे’ ५ पदार्थ खाल्ल्याने वाढते गर्भपाताची शक्यता, यामुळे होतो फायदा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गरोदर महिलांनी या काळात काही पदार्थ आवर्जून टाळले पाहिजेत. कारण, काही पदार्थ, असे असतात ज्यामुळे अर्भपात होण्याची दाट शक्यता असते. शिवाय गर्भातील बाळासाठी सुद्धा ते हानिकारक ठरू शकतात. गरोदरपणात महिलांनी कोणते पदार्थ खाऊ नयेत, याविषयी जाणून घेवूयात.

हे पदार्थ खाऊ नका –

१) चायनीज फूड
Image result for चायनीज फूड

यातील मोनो सोडियम ग्लूटामेटमुळे अबॉर्शन होण्याची शक्यता वाढते.

२) सी फूड
Image result for सी फूड
हे खाल्ल्याने युटेरस संकुचित झाल्याने गर्भपात होऊ शकतो.

३) कारले
Image result for कारले
यातील मोमोकॅरिनमुळे गर्भपाताची शक्यता वाढते.

४) अननस
Image result for अननस

यात ब्रोमेलिन असल्याने गरोदरपणात अननस जास्त खाल्ल्यास गर्भपात होऊ शकतो.

५) पपई
Image result for पपई

यामधील पपाइनने गर्भपाताची शक्यता वाढते.

हे पदार्थ आहेत लाभदाय –

* राजमा
‘हे’ ५ पदार्थ खाल्ल्याने वाढते गर्भपाताची शक्यता, यामुळे होतो फायदा

यातील फोलेटमुळे गर्भातील बाळाची वाढ योग्य पद्धतीने होते.

* पनीर
Image result for पनीर

यातील कॅल्शियममुळे आई, बाळ दोघांची हाडे मजबूत होतात.

*दूध
Image result for दूध

यातील प्रोटीनमुळे बाळाची उंची चांगली राहते.

* केळी
Image result for केळी

यातील आयर्न, फायबर्स मातेसाठी फायदेशीर आहेत.

* खजूर
Image result for खजूर

यातील आयर्नमुळे अ‍ॅनिमिया होत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु