पिस्‍ता खाल्‍ल्‍याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्‍या असेच ६ फायदे

पिस्‍ता खाल्‍ल्‍याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्‍या असेच ६ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सर्वच ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी लाभदायक आहेत. यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. यापैकीच एक पिस्ता आहे. मधल्या वेळी भूक लागल्यास मूठभर पिस्ता खावेत. आरोग्यासाठी हे खुप फायदेशीर असते. पिस्तामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो.

पिस्ता खाण्याचे फायदे
१ कॅलरीज न वाढवता पोट भरण्यासाठी पिस्ता हा चांगला पर्याय आहे. पिस्तामुळे पोट भरलेले राहते. यामुळे वजन कमी होते.

२ मुठभर पिस्ता खाल्ल्याने पचन व्यवस्थित होते.

३ हिमोग्लोबिन वाढते. तसेच शरीराच्या विविध अवयवांना ऑक्सिजन मिळतो.

४ पिस्ता खाणे त्वचेसाठी फायदेशिर आहे. यामुळे स्किन कँसरला आळा बसतो.

५ डोळ्यांच्या विविध आजारांपासून रक्षण होते.

६ यातील व्हिटॅमिन बी६ मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

आरोग्यविषयक वृत्त –

पुरेसे पाणी न पिल्‍यास चेहऱ्यावर पडतात सुरकुत्‍या, होऊ शकतात ‘हे’ ५ आजार

रात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त एक ‘लवंग’, सकाळी पाहा याची कमाल

निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील ‘हे’ खास उपाय

‘या’ झाडाला कापल्‍यावर निघते रक्‍त, औषधी म्‍हणून लाकडाचा होतो उपयोग

शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढल्‍याने होतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, ‘ही’ आहेत कारणे

‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्‍य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्‍स

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ऊसाचा रस, ‘या’ आजारावर आहे गुणकारी

तब्येतीने असाल जाडजूड तर चुकूनही पिऊ नका ‘हे’ ५ ड्रिंक, फॅट होईल दुप्पट

शरीरातील ‘या’ आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत

व्‍यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्‍ल्‍याने त्‍वचा बनते निरोगी, जाणून घ्‍या इतरही फायदे

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु