रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे

रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन – मिरे हे गरम मसाल्यात वापरले जाते. यामध्ये मॅगनीज, पोटॅशियम, आयर्न, फायबर, व्हिटॅमिन सी आणि के असते. यातील पेपरीन शरीरातील काही खास पोषकतत्व वाढवत असल्याने काही क्रिया चांगल्या होतात. यामधील अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सीडेंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी घटकांमुळे हे एक गुणकारी औषध आहे. चहामध्ये चिमुटभर मिरपुड टाकल्यास अनेक फायदे होऊ शकतात. मिरपूडचे विविध फायदे जाणून घेवूयात.

रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे

१ भूक वाढते

गुळामध्ये थोडी मिरपूड टाकून खा. चहामध्ये थोडी मिरपूड, आलं आणि तुळशीची पाने टाकून प्या. यामुळे थकवाही दूर होतो.

रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे

२ लठ्ठपणा

यामध्ये पेपरीन शरीराचे मेटाबॉलिज्म वाढवते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. रोज मिरे खाल्ले तर फॅट बर्न जलद होते. यामुळे वजन कमी होते.

रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे

३ डायजेशन

यामुळे पोटातील अ‍ॅसिड कमी होते. यामुळे डायजेशन सुधारते. पोटाच्या तक्रारी दूर होतात.

Image result for सर्दी,

४ सर्दी,
पडसे झाल्यास कोमट पाण्यात थोडे मिरे टाकून प्या. नाक बंद असेल तर गरम पाण्यात मिरे टाकून वाफ घ्या.

रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे

५ रक्ताभिसरण

मिरे खाल्ल्याने रक्ताभिसरण चांगले होते. सांधेदुखी दूर होते.

Image result for कँसर

६ कँसर

यामध्ये भरपूर अँटीऑक्सीडेंट असतात. हे खाल्ल्याने शरीरात कँसरच्या पेशी तयार होत नाहीत. ज्यामुळे कँसरचा धोका टळतो.

Related image
७ गॅस
एक ग्लास ताकात चिमुटभर काळीमिरी पावडर टाकून प्या.

आरोग्यविषयक वृत्त

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु