द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

आरोग्यानामा ऑनलाइन – बदललेल्या जीवनशैलीमुळे सध्या कँसरसारख्या जीवघेण्या रोगाचे प्रमाण खुपच वाढत चालले आहे. कँसर हा गंभीर आजार होण्यामागे अनेक कारणे असतात. या आजाराचा धोका टाळण्यासाठी प्रथम आपली जीवनशैली आणि आहार याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. तसेच व्यसन, प्रदूषण यापासून दूर राहिले पाहिजे. काही पदार्थांमधील अँटीऑक्सीडेंट्स हे कँसरचा धोका कमी करू शकतात, असे अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकलच्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. कँसर सारख्या गंभीर आजारांपासून बचाव करणारे १० पदार्थ कोणते याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

Image result for द्राक्ष

द्राक्ष
यामध्ये रेसवरेट्रोल हार्मोन्स असतात. यामुळे कँसर टाळता येऊ शकतो.

Image result for खजूर

खजूर
यातील पॉलिफेनॉल्स, व्हिटॅमिन बी ५ आणि फायबर हे कँसरची वाढत थांबवण्यास मदत करतात.

Image result for काळा चहा

काळा चहा
यातील फ्लेवोनाईडसमुळे कँसरचा धोका कमी होतो.

Image result for सफरचंद

सफरचंद
यातील प्रोसियानिडीन्स कँसर टाळण्यास मदत करते.

Image result for मोड आलेली कडधान्य

मोड आलेली कडधान्य
यातील अँटिकासिर्नोजेनिक हा घटक कँसरचा धोका कमी करण्यास उपयोगी आहे.

पत्ताकोबी
यामधील बायोफ्लेवोनॉइड्स कँसरचा ट्यूमर वाढू देत नाही.

Image result for कॉफी

कॉफी
यातील अँटीऑक्सिडेंट्स कँसरच्या पेशी तयार होऊ देत नाही.

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

ब्रोकोली
यामधील अँटीऑक्सिडेंट कँसरच्या पेशींना रोखण्यास मदत करते.

Image result for लसूण

लसूण
यातील एलिसिन कँसरचा धोका कमी करण्यास मदत करतात.

Related image

हिरव्या भाज्या
यामध्ये बिटा केरोटीन आणि ल्यूटिन असते. यामुळे कँसरच्या पेशी तयार होत नाहीत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु