मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे

मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : डार्क चॉकलेट खाल्ल्याने मानसिक ताण कमी होतो. शिवाय मूड चांगला होतो. स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकार शक्तीही वाढते. कॅलिफोर्नियाच्या सॅन डिगो विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात हे आढळून आले आहे. डार्क चॉकलेट खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे
१ कार्डिओ मेटाबॉलिकचे स्वास्थ सुधारते.
२ हृदयरोगाची शक्यता कमी होते.
३ मूड सुधारतो. थकवा कमी होतो.
४ वजन कमी होण्यात मदत होते.
५ हॉट चॉकलेटचे दोन कप सेवन केल्यास मानसिक स्वास्थ चांगले राहते.
६ स्मरणशक्तीही वाढते.
७ मानसिक तणाव कमी होतो.
८ उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो.
९ आरोग्य चांगले राहते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु