आजच सोडा दारू, दोनच आठवड्यात होतील ‘हे’ १२ आरोग्यदायी फायदे

आजच सोडा दारू, दोनच आठवड्यात होतील ‘हे’ १२ आरोग्यदायी फायदे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जास्त दारु प्यायल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. दारूमुळे प्रामुख्याने लिव्हर खराब होणे, हृदयरोग, स्मरणशक्ती कमी होणे, कँसर, पोटाचे विविध आजार, मधुमेह हे आजार होण्याची शक्यता असते. जर आज पासूनच दारु पिणे सोडले तर दोन आठवड्यात शरीराच्या अनेक अवयवांवर चांगला परिणाम दिसून येईल. दारू सोडल्याने शरीराच्या कोणत्या आरोग्य समस्या दूर होतात, ते जाणून घेवूयात.

दारू प्यायल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल वाढते. दारू पिणे बंद केल्यास दोनच आठवड्यात कोलेस्टेरॉल ५ टक्के कमी होईल.

दारूमुळे शरीरात टॉक्सिस जमा होतात. दारू पीणे बंद केल्यास दोन आठवड्यात १० टक्के टॉक्सिस कमी होतील.

दारू प्यायल्याने लिव्हर, तोंड आणि पोटाचा कँसर होण्याचा धोका वाढू शकतो. दारू सोडल्याने हा धोका कमी होईल.

दारू सोडल्याने डिप्रेशन दूर होईल.

लिव्हर निरोगी होईल. दारूमुळे लिव्हरची सर्वाधिक हानी होते.

दारूमुळे मसल्स, सांधे आणि डोकेदुखी बरी होईल.

रक्तनलिकेत जमा होणारे फॅट आणि कोलेस्टेरॉलमुळे हृदयरोग होतो. दारूबंद केल्यास हा धोका कमी होईल.

ब्लडशुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

दारू सोडल्याने मेंदू सक्रिय होईल. स्मरणशक्ती, एकाग्रता वाढेल.

१० शरीरात उर्जा निर्माण झाल्याने दिवसभर उत्साह वाटेल.

११ दारू सोडल्याने दोन आठवड्यानंतर चांगली झोप मिळेल.

१२ शरीरातील टॉक्सिस दूर झाल्याने पचनक्रिया सुधारेल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु