सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम

सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चुकीचा आहार आणि जीवनशैलीमुळे बध्दकोष्ठतेची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर बाजारातील औषधे सुद्धा परिणामकारक ठरत नसल्याचे अनेकजण सांगतात. यासाठी रात्रीच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ सेवन केल्यास बध्दकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.

हे उपाय करा

 १) ऑरेंज
सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम

असेच खा किंवा फ्रूट चाटमध्ये टाकून खाऊ शकता.

2) भात
सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम

फ्राय न करता साधा भात खा.

3) दही
Image result for दही

ताजे दही खावे. सर्दी-पडसे झाल्यावर खाऊ नका.

४) बीट
Image result for बीट

हे उकळून किंवा ग्रिल करुन खा.

५) बदाम
Image result for बदाम

दोन तास पाण्यात भिजवा आणि त्यानंतर साल काढून खा.

६) मनुके
Image result for मनुके

पाण्यात एक तास भिजवून खावे.

७) पालक
Image result for पालक

भाजी बनवून खा किंवा पालक ज्यूस तयार करुन प्यावे.

८) केळी
Image result for केळी

नुसती केळी खा किंवा शेक बनवून प्या. सर्दी-पडसे झाल्यावर खाऊ नका.

९) पपई
Image result for पपई

पपई खा, फ्रूट चाटमध्ये पपई मिसळून खाऊ शकता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु