वारंवार कमजोरी जाणवतेय का ? तर असू शकते ‘ही’ कमतरता, जाणून घ्या

वारंवार कमजोरी जाणवतेय का ? तर असू शकते ‘ही’ कमतरता, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरात सोडियमचे प्रमाण समतोल ठेवण्यासाठी पोटॅशियमची आवश्यकता असते. पोटॅशियमची कमतरता असल्यास विविध प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. अशाच १२ संकेतांची माहिती आपण माहिती घेवूयात. यावरून शरीराला पोटॅशियमची किती आवश्यकता असते हे समजून येईल.

हे संकेत आढळतात

थकवा, कमजोरी, पोट फुगणे, अपचन, गॅस, अ‍ॅसिडीटी, बद्धकोष्ठता, मसल्स दुखणे, मानसिक ताण, रक्तदाब, हृदयरोग, निद्रानाश, लूजमोशन, शुष्क त्वचा.

दिवसभरात आवश्यक पोटॅशियम
१ ते ३ वर्ष – ३००० मिग्रॅम
४ ते ८ वर्ष – ३८०० मिग्रॅम
९ ते १३ वर्ष – ४५०० मिग्रॅम
१४ वर्षांपेक्षा जास्त – ४७०० मिग्रॅम

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु