बेल्ट घालताना तुम्ही ‘ही’ चुक करता का ? जीवाला पोहचू शकतो धोका

बेल्ट घालताना तुम्ही ‘ही’ चुक करता का ? जीवाला पोहचू शकतो धोका

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कंबरेला बेल्ट जास्त घट्ट लावल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. या सवयीमुळे दिवसभर पोटाच्या नव्र्स दबलेल्या राहतात. नेहमी अशाप्रकारे बेल्ट लावण्याची सवय असेल तर पेल्विक रीजनमधून निघणारे आर्टरी, वेन्स, मसल्स आणि आतड्यांवर दाब पडतो. यामुळे स्पर्म काउंट कमी होऊ शकतो. पुरुषांची फर्टीलिटी कमी होण्याची शक्यता असते.

रोज बेल्ट घालण्याच्या काही दुष्परिणामांविषयी जाणून घेवूयात. कंबरेवर बेल्ट घट्ट बांधल्याने एब्डॉमिनल मसल्सची काम करण्याची पध्दत बदलते. मणक्याच्या हाडांना त्रास होऊ शकतो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्येही बदल होतो. यामुळे गुडघ्यांच्या सांध्यांवर दाब पडतो. सांधेदुखीची समस्या वाढते.

हे आहेत दुष्परिणाम

पायांची हाडे कमजोर होतात.
स्पर्म काऊंट कमी होऊ शकतो.
पायांमध्ये स्वेलिंग येऊ शकते.
कंबरदुखीची समस्या वाढू शकते.
अन्न योग्यप्रकारे डायजेस्ट होत नाही.
बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.
अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु