तुम्‍ही रात्रीच्या जेवणात केळी खाता का? होऊ शकते ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

तुम्‍ही रात्रीच्या जेवणात केळी खाता का? होऊ शकते ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  केळी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त फळ आहे. याच्या नियमित सेवनाने अनेक फायदे होतात. मात्र, रात्रीच्या जेवणात केळी खाऊ नयेत, असे आहारतज्ज्ञ सांगतात. कारण केळी पचनासाठी जड असते. केळी प्रकृतीने थंड असल्‍यामुळे रात्री सेवन केल्‍यास सर्दी-पडसे होण्‍याची शक्‍यता असते. झोपण्‍याच्‍या २ ते ३ तासांपूर्वी केळी खावीत. सर्दी-पडसे असेल तर केळी खाणे टाळावे.

हे नुकसान होऊ शकते

वजन
केळीमध्ये १०० ते १२० कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढू शकते.

जास्त प्रमाण शुगर
वयाच्या तिशीनंतर साखर आरोग्याला हानिकारक ठरते. तसेच केळीमध्ये फायबर कमी असल्यामुळे पचन होण्यास उशीर लागतो.

चरबी वाढते
जास्त कार्बोहायडरेट्स आणि कॅलरीजमुळे पोटाची चरबी वाढते.

डोकेदुखी
जास्त व पिकलेली केळी खाल्ल्याने डोकेदुखी होऊ शकते. यातील अमीनो अ‍ॅसिड रक्त वाहिण्याना रुंद करते. रक्तवाहिन्या रुंद झाल्यामुळेत्यामध्ये वेदना होतात.

पोटदुखी
उलटी सोबतच केळीमुळे अनेक प्रकारच्या गैस्टड्ढोइंस्टिनल समस्या होऊ शकतात. काही रोग्यांना तर हे खाल्ल्यानंतर लगेच उल्टी किंवा अतिसारची समस्या होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु