जेवताना ‘मल्टिटास्किंग’ धोकादायक ! ‘हे’ 7 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या

जेवताना ‘मल्टिटास्किंग’ धोकादायक ! ‘हे’ 7 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जेवतानाही अनेकांना निवांतपणा लाभत नाही. असे लोक घाईघाईत खाऊन कामाला निघतात. तर काहीजण जेवताना मोबाईल, लॅपटॉपवर कामे करतात. तर कोणी जेवतानाही मिटिंग करतात. परंतु, संशोधकांनी याबाबत म्हटले आहे की, एकावेळी एकच गोष्ट करावी. मल्टिटास्किंग करिअरसाठी आवश्यक असले तरी ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यासाठी तारतम्य बाळगले पाहिजे.

अशी घ्या काळजी
१.
जेवणाची वेळ निवांतच ठेवा.
२. किमान पंधरा मिनिटे, वीस मिनिटे, जेवण आणि इतर गोष्टी बाजूला ठेवा.
३. मल्टिटास्किंग तर अजिबात नको.
४. मिटिंगमध्ये जेवण उरकणे टाळा.
५. जेवणाच्या वेळी कोणताही विचार करू नका. कोणतेही काम टाळा.
६. जेवताना केवळ जेवणाचा आस्वाद घ्या.
७. स्वस्थचित्त आणि शांतपणे जेवल्याने अधिकची एनर्जी मिळते.

हे आहेत धोके

* ताणतणाव आणखी वाढतो.
* हृदयविकारासारखे आजार जडू शकतात.
* आयुष्याची दोरीही कमजोर होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु