दररोज साफ करा तुमची जीभ, अन्यथा होऊ शकतो ‘हा’ आजार, जाणून घ्या

दररोज साफ करा तुमची जीभ, अन्यथा होऊ शकतो ‘हा’ आजार, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नियमित जीभेची सफाई न केल्यास दात ठिसूळ होणे, अकाली पडणे, बॅक्टेरिया वाढणे, दात आणि हिरड्यांचे आरोग्य खराब होणे, अशा समस्या होऊ शकतात. तसेच जीभेची योग्य सफाई न केल्याने हिरड्यांमणून रक्तही येऊ शकते.

हे आहेत दुष्परिणाम
१.
स्वाद ग्रंथीवरदेखील प्रभाव पडतो.
२. कोणत्याही पदार्थ चविष्ट लागत नाही.
३. जीभेची सफाई न केल्याने तोंडात फोड, जखमसुद्धा होते.
४. पोटाच्या तक्रारी वाढतात.
५. बॅक्टेरियांमुळे तोंडाची दुर्गंधी येते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु