सावधान! ‘लिक्विड सोप’ वापरताना ‘हे’ लक्षात ठेवा, आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सावधान! ‘लिक्विड सोप’ वापरताना ‘हे’ लक्षात ठेवा, आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हातांची स्वच्छता ठेवण्यासाठी बहुतांश लोक लिक्विड सोपचा वापर करतात. या सोपचा नियमित वापर केल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात, असा समज असल्याने लिक्विड सोपने हात धुतल्याशिवाय काहींना समाधान वाटत नाही. परंतु, लिक्विड सोपने सतत हात धुणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे.

हे लक्षात ठेवा

* लिक्विड सोपमध्ये ६० टक्के अल्कोहोल असते. हे अतिप्रमाणात वापरल्यास तात्काळ बॅक्टेरिया नष्ट होतात पण काही परिणाम देखील होतात.

* यातील ट्राईकोल्सन असल्याने हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतो. पोट आणि आतड्यामध्ये समस्या होऊ शकते.

* हे बॅक्टेरिया प्रतिरोधी क्षमता कमी करू शकते.

* मुलांनी याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे.

* हातावरील न्युरोवायरस, सी डिफिसाईल यावर हँड जेल प्रभावीपणे काम करत नाही.

* मात्र, हँड जेल पाणी आणि साबणापेक्षा प्रभावी आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु