सावधान ! ‘या’ आजारांकडे दुर्लक्ष केले तर ‘हार्ट अटॅक’ चा धोका वाढतो १७ पटीने

सावधान ! ‘या’ आजारांकडे दुर्लक्ष केले तर ‘हार्ट अटॅक’ चा धोका वाढतो १७ पटीने

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – फुफ्फुसाचे विकार, न्युमोनिया, अस्थमा या आजारात योग्य ती काळजी घेतली पाहिजे. अशा आजारात श्वसनाचा त्रास व अन्य लक्षणे प्रथम वाढतात. एक महिन्यापर्यंत ही लक्षणे दिसत असल्यास वेळीच डॉक्टरकडे जावे. अन्यथा, हार्ट अटॅकचा धोका सतरा पटीने वाढू शकतो, असे सिडनी विद्यापीठात करण्यात आलेल्या एका प्रयोगात आढळून आले आहे.

हे लक्षात ठेवा

* श्वसनक्रियेतील इन्फेक्शन हार्ट अटॅकला निमित्त ठरू शकते.

* यामुळे रक्ताच्या गुठळ्या होणे, रक्तवाहिन्या फुटणे, रक्ताच्या प्रवाहात बदल होणे अशी शक्यता असते.

* १३ प्रकारचे श्वसनाचे आजार, ताप, सर्दी यानेही हृदयाच्या कामात अडथळे येवू शकतात.

* श्वसनाच्या इन्फेक्शकडे आणि आजाराकडे दुर्लक्ष करू नका.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु